एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पुरंदर येथे सभा झाली. त्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदरच्या प्रलंबित असणाऱ्या विमानतळ प्रश्नावर एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे अजित पवार यांच्या प्रभावाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. (Eknath Shinde’s arrival in Pune shocked Ajit Dada; ‘That’ decision changed in an instant) या विमानतळाच्या नवीन आराखड्यानुसार बारामतीतील तीन गावांचा … Read more