Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary : देबिना-गुरमीत झाले आई-बाबा; अभिनेत्याने शेअर केला लाडक्या मुलीचा पहिला व्हिडिओ
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे देबिना बेनर्जी आणि गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary) आई-बाबा झाले आहेत. देबिनाने रविवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सोशल मीडियाद्वारे दोघांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या बाळाची पहिली झलकसुद्धा दाखवली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गुरमीत आणि देबिनाने त्यांच्या … Read more