प्रसिद्ध अभिनेत्रीने बाळासोबत केले विचित्र कृत्य; संतापलेले नेटकरी म्हणाले, बाळ काय खेळणं वाटलं?

यावर्षीच्या सुरुवातीलाच अनेक कलाकारांच्या घरी नवीन पाहुणा आला आहे. यामध्ये अभिनेत्री देबिना बॅनर्जीचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच देबिना बॅनर्जीला गोड अशी मुलगी झाली आहे. या बाळाची ती आतुरतेने वाट पाहत होती. सध्या आपल्या बाळासोबत देबिना सुखद क्षण घालवत आहे. या खास क्षणांचे व्हिडिओ, फोटो देबिना सतत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच देबिनाने … Read more