औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे का बदलली? काय आहे या नावांमागचा इतिहास?
औरंगाबाद आता संभाजी नगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. याशिवाय नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून आता डी.बी.पाटील विमानतळ असे करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष या शहरांची नावे बदलण्याची मागणी करत आहेत. या पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष सर्वाधिक प्रमुख ठरला आहे.(Aurangabad, Sambhaji Nagar, Osmanabad, Dharashiv, DB Patil, History) राज्यपालांच्या … Read more