‘CID’ फेम दयानंद शेट्टी ‘या’ चित्रपटात झळकणार; विनोदवीर विशाखा सुभेदारसोबत करणार काम

Vishakha Subhedar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे लोकप्रिय झालेली विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). काहीच दिवसांपूर्वी विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर विशाखा आता पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. विशाखा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे … Read more

CID फेम दया दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ मराठी चित्रपटात मिळाली महत्वाची भूमिका, प्रेक्षक उत्सुक

Dayanand Shetty

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेला क्राईम शो म्हणून सीआयडी ही मालिका प्रसिद्ध आहे. या मालिकेतील एसीपी प्रद्युमनसोबत इतरही सर्व पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. यामधीलच एक नाव म्हणजे दया (Dayanand Shetty). अभिनेता दयानंद शेट्टीने मालिकेत ही भूमिका साकारली होती. तर सीआयडीनंतर दयानंद आता एका मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गरम किटली’ असे या चित्रपटाचे नाव … Read more