सुरक्षारक्षक आला देवासारखा धावून, वाचा कसा सापडला डुग्गु?
पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गु ११ जानेवारीला बालेवाडी परिसरातून बेपत्ता झाला होता. डुग्गूचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात केली होती. अखेर आज स्वर्णव पुणे पोलिसांना वाकड जवळील पुनावळे येथील इमारतीत सापडला. पुणे पोलिसांना स्वर्णव सापडल्याची माहिती देणारा देवदूत समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळ्यातील … Read more