१४ व्या वर्षी मला बेडरूममधून किडनॅप केलं आणि ९ महिने केला रेप, महिलेने सांगितली भयावह कहाणी
ही कथा एका महिलेची आहे जिचे वयाच्या १४ व्या वर्षी चाकूचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी ती घरात बेडवर पडली होती. यानंतर अपहरणकर्त्याने ९ महिने तिच्यावर बलात्कार केला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून ती कशीतरी सुटली, मात्र झालेल्या बदनामीमुळे तिचे आयुष्य दयनीय झाले. या सर्व अडचणींवर मात करत आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन आहे आणि … Read more