रोहितला आणि ईशानला झिरोवर आऊट करणारा चेन्नईचा मुकेश चौधरी आहे तरी कोण? वाचा त्याच्याबद्दल..

जगातील सर्वोत्तम खेळाडूंच्या विकेट्स घेणे हे कोणत्याही गोलंदाजाचे स्वप्न असते. ती विकेट विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माची (Virat Kohli) असेल तर ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. असेच स्वप्न चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Chaudhary) पूर्ण केले आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने विराट कोहली आणि रोहित शर्माला एकाच सत्रात बाद करून … Read more

बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सामोरा-समोर आहेत. मुंबईच्या 199 धावांचा पाठलाग करताना डेवाल्ड ब्रेव्हिसने राहुल चहरच्या एका ओवरमध्ये सलग चार षटकार ठोकले. त्याच षटकात ब्रेव्हिसने आयपीएल 2022 मधील सर्वात लांब … Read more