Gautami Patil : मी पण कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…; गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगेंची धक्कादायक प्रतिक्रिया

gautami patil megha ghadge

megha ghadge on gautami patil  | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील तिच्या लावणीमुळे चांगलीच चर्चेत असते. अनेक ठिकाणी ती कार्यक्रम करताना दिसत आहे. पण तिच्या नृत्याच्या शैलीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. लावणीच्या नावावर गौतमी पाटील अश्लीलतेचे प्रदर्शन करते असे म्हणत तिच्यावर टीका केली जात आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात गौतमी पाटील अंगावर पाणी ओतून अश्लील … Read more

gautami patil : जन्माआधीच वडिलांनी आईला सोडलं, आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी

gautami patil

gautami patil success story  | गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटील चांगलीच चर्चेत आहे. गौतम आधी अश्लिल डान्समुळे चर्चेत आली होती. त्यानंतर मंगळवारी तिच्या एका कार्यक्रमादरम्यान गर्दीत मृतदेह आढळून आला होता. त्यामुळेही ती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेत आपली बाजू सांगितली. संबंधित घटनेचा आपल्याशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे … Read more

सपना चौधरी-वीर साहूचा टेरेसवरील रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल, सोशल मिडीयावर खळबळ

हरियाणाची डान्सिंग स्टार सपना चौधरी खूप प्रसिद्ध आहे. तिने आपल्या देसी स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सपना चौधरीच्या डान्सची नेहमीच चर्चा होत असते. सपना चौधरीला(Sapana Chowdheri) तिच्या चाहत्यांसोबत खूप वेळ घालवायला आवडते. सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.(sapana-chowdheri veer sahu romantic video viral) नुकताच सपना चौधरीने … Read more

त्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला ‘सुकून’ कोण आहे तो?

हरियाणा क्वीन आणि डान्सर सपना चौधरी सोशल मिडीयावर अँक्टीव असणाऱ्या व्यक्तींमधील एक आहे. मध्यंतरी तिने सोशल मिडीयावरून एक छोटासा ब्रेक घेतला होता. मात्र चाहत्यांच्या विनंतीनंतर ति पुन्हा सोशल मिडीयवर अ‍ॅक्टिव्हत्याच्या मिठीत मिळतो सपना चौधरीला ‘सुकून’ कोण आहे तो? झाली. सध्या सपना आपले मनमोहक फोटो व्हिडीओ टाकून चाहत्यांना घायाळ करण्याचे काम करत आहे. नुकताच सपनाने आपल्या … Read more

जेव्हा शूटिंगच्या दरम्यान सर्वांसमोर निघाले होते नोरा फतेहीचे कपडे, अशी झाली होती तिची अवस्था

nora fatehi

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोरा फतेही भलेही डान्सर असेल पण ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. यासोबतच नोराचा ड्रेसिंग सेन्सही चर्चेत आहे. (Nora Fateh was also a victim of Oops Moment) आम्ही तुम्हाला नोरा फतेहीशी … Read more