प्रशांत किशोर यांचं ममता बॅनर्जींसोबतही बिनसलं? महापालिका निवडणुकीच्या यादीवरून गदारोळ
बंगालमध्ये होणार्या 108 नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवरून सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील कलह वाढला. राज्यभर आंदोलने झाली. डॅमेज कंट्रोलसाठी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावे लागले. या प्रकरणामुळे टीएमसी आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या नेतृत्वाखालील राजकीय सल्लागार I-PAC यांच्यातील संबंधांमध्ये तणावाच्या अफवा देखील समोर आल्या. तथापि, नातेसंबंधाच्या भविष्याबाबत प्रसारमाध्यमांच्या अनुमानांना I-PAC ने निराधार ठरवले आहे. (Prashant Kishor’s … Read more