जातीयवादाचा कळस! दोन दलित तरुणांची निर्घृण हत्या, पळून जाऊ नये म्हणून जाळले पाय

Crime

सध्या देशातील जातीवादाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतीच कर्नाटक राज्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या पेडनहल्ली गावात दोन दलित तरुणांना जातीवादी हिंदूंनी अत्याचार करून मारून टाकले आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तुमाकुरुचा रहिवाशी मुदलगिरीअप्पा आणि गिरीश अशी या दोन तरुणांची नावे आहेत. मुदलगिरीअप्पा शेतात … Read more