Dahaihandi: दहीहांडीत गोविंदाचा पडून मृत्यु, आईने फोडला टाहो, म्हणाली, सरकारकडून मिळालेल्या मदतीचं..

dahihandi

दहीहंडी(Dahaihandi): नुकताच कृष्ण जन्माष्टमीचा सण पार पडला. जन्माष्टमी म्हटलं की दहीहंडीचा उत्सव हा थाटामाटात होणारच. गेल्या २ वर्षात कोरोनामुळं दहिहंडीचा कार्यक्रम झालेला नव्हता. त्यामुळे यावर्षी सर्वच गोविंदांना उत्साह होता. सर्वत्र दहीहंडी थाटामाटात साजरी करण्यात आली. याच उत्साहात काही गोविंदा जखमी झालेत तर काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. दरवर्षी असंख्य गोविंदा जखमी होतात तर काहींना … Read more

Aurangabad: दहीहंडीसाठी गोविंदा थर लावत असतानाच दोन गट भिडले; हत्यारे काढून एकमेकांवर जीवघेणा हल्ला

aurangabad dahihandi

औरंगाबाद(Aurangabad): गुरुवारी कृष्ण जन्माष्टमीनंतर राज्यात सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. गेले काही वर्ष कोरोनाच्या लाटेमुळे कोणताही सण जल्लोषात साजरा करता आला नाही. कोरोनानंतर यावर्षी एवढ्या मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करता आला आहे. यावेळी शहरातील चौका-चौकात तरुणांची गर्दी पाहायला मिळत होती. सर्वत्र उत्साहाने कार्यक्रम चालू असताना औरंगाबादमध्ये याच दहीहंडी उत्सवाला एका घटनेने … Read more

Ajit Pawar : गोविंदांना आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर अजित पवारांनी घेतला आक्षेप, म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी….

Ajit Pawar

Ajit Pawar : राज्यभरात शुक्रवारी सगळीकडे दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांसाठी एक मोठी घोषणा केली. दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा सुरु केल्या जाईल. तसेच गोविदांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल, अशी घोषणा … Read more

Dahihandi: दहीहंडी उत्सवात नाचता नाचताच गोविंदाचा मृत्यू; संपुर्ण सोहळ्यावर पसरली शोककळा

wasant chaugule (1)

दहीहंडी(Dahihandi): गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी पार पडली. शुक्रवारी संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना काळामुळे २ वर्षांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने लोकांचा उत्साह नजरेत भरणारा होता. परंतु, या भरघोस आंनदात काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात शुक्रवारला एका गोविंदाचा नाचतांना मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. … Read more

Mumbai: मुंबईत दहीहंडीमुळे गर्दीत अडकली ॲम्बुलन्स; ना आयोजकांचे लक्ष, ना गोविंदांना भान

ambulance dadar (1)

मुंबई(Mumbai): महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे आदेश दिले आहे. गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी हा सण सर्वांनी साजरा केला. आज दहिहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा केला जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मोठ्या उत्साहात गोविंदा पथकं दहीहंडीचा थर लावत आहेत. मुंबई येथील गोविंदा पथक थर लावण्यासाठी … Read more

Story: ‘त्या’ एका क्षणाने आयुष्य उद्धवस्त झालं; वाचा दहीहंडीच्या पाचव्या थरावरून कोसळलेल्या तरूणाची कहाणी

govinda

कहाणी (Story): नटखट बाळकृष्णाचा जन्मोत्सव सगळीकडे गोकुळाष्टमी म्हणून साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. गुरुवारी (ता. १८) कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आज (ता.१९) दहीहंडीचा कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्यात येईल. दहीहंडीचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्टला विधानसभेत केली. सरकारकडून गोविंदांना शासनसेवेत पाच टक्के … Read more

MPSC: गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या शिंदेंच्या निर्णयावर MPSCचे विद्यार्थी संतापले

eknath shinde and dahihandi

(MPSC): गुरुवारी झालेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. मात्र, यानंतर फक्त कृष्ण जन्माष्टमिलाच नाही तर वर्षभरात कधीही दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. दहिहंडीचा आता साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्टला विधानसभेत केली. दहीहंडी आता वर्षभर खेळता येऊ शकते. तसेच … Read more

Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ

Building

Mumbai : राज्यात सगळीकडे दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. यातच मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कायक घटना घडली आहे. बोरिवलीतील साईबाबा नगरमधील गीतांजली नावाची ही इमारत आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून त्यांचे बचावकार्य सुरु आहे. … Read more

Eknath Shinde : गोट्या खेळणाऱ्या मुलांनाही सरकारी नोकरीत आरक्षण? सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस

Memes

Eknath Shinde : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन दिवस झाले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी आणि विरोधी यांच्या एकमेकांवरील टीकांबरोबरच मुख्यमंत्र्यांकडून काही निर्णयही घेण्यात आले आहेत. यातच दहिहंडीबद्दल एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच, खेळात सहभागी खेळाडू म्हणजेच गोविंदांना … Read more

Santosh Juvekar : दहीहंडी हा सण आहे तो सणासारखाच साजरा करा, त्याची स्पर्धा करू नका; अभिनेता संतोष जुवेकरने ठणकावले

santosh juvekar and dahihandi

Santosh Juvekar: दोन वर्षानंतर महाराष्ट्रात ढाक्कुमाकुमचा आवाज येतोय. राज्यभरात आज मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना याबाबत मराठी इंडस्ट्रीतील रांगडा अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. सध्या ती पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. संतोष जुवेकरने दहीहंडी निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला. त्याला कॅप्शन देताना संतोष जुवेकर लिहिले आहे … Read more