मृत्युनंतर आपल्या मुलांसाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले कादर खान, वाचून अवाक व्हाल

कादर खान (Kadar Khan) एक भारतीय चित्रपट अभिनेता, पटकथा लेखक, विनोदी अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक होते. 1973 च्या ‘दाग’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर त्यांनी 300 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. 1970 ते 1999 या काळात ते बॉलीवूड चित्रपटांसाठी एक उत्कृष्ट पटकथा लेखक होते आणि 200 चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लिहिले होते. खान यांनी बॉम्बे विद्यापीठाशी संलग्न … Read more