kiran agashe : दोन दिवसांवर साखरपूडा आला असताना बहिण-भावासोबत घडली दुर्देवी घटना, संपुर्ण गाव हादरले

kiran agashe

kiran agashe death in car accident  | कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीआरपीएफ असलेल्या तरुणीचा भावासोबत जाताना अपघात झाला आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

गंगेच्या किनारी राहणारा सुर्या कसा बनला मुंबईचा सुपरस्टार? अजूनही युपीच्या ‘या’ गावात राहते कुटुंब

suryakumar yadav

भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार सूर्यकुमार यादव याचा आज 32 वा वाढदिवस आहे. 14 सप्टेंबर 1990 रोजी गाझीपूरमध्ये जन्मलेला सूर्यकुमार मूळचा उत्तर प्रदेशचा आहेत. भाभा अणुसंसाधन केंद्रात इंजिनिअरच्या नोकरीमुळे त्याचे वडील कुटुंबासह वाराणसीहून मुंबईत आले होते. रस्त्यावर क्रिकेट खेळताना सूर्याने जे स्वप्न पाहिले होते, ते आज टीम इंडियात सहभागी होऊन पूर्ण करत आहे.(how-did-surya-who-lives-on-the-banks-of-the-ganges-become-a-mumbai-superstar) सूर्यकुमार यादवने लहानपणीच … Read more

CRPF च्या बंकरवर बॉम्ब टाकणाऱ्या महिलेला अटक, याआधीही तिच्यावर अनेक गुन्हे झालेत दाखल

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb) CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना दिसते. सीआरपीएफवर बॉम्ब फेकून महिला पळून जाते. तिच्या हातात बॉम्ब फुटणारच असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.(Woman arrested for bombing CRPF bunker) काश्मीरचे आयजी … Read more

‘द कश्मीर फाइल्स’मुळे विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ दर्जाची सुरक्षा; CRPF कडून होणार रक्षण

काश्मिरी पंडितांवर आधारित असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी चार ते पाच सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अग्निहोत्री भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी त्यांच्यासोबत … Read more