Baba Venga: २०२२ मध्ये भारतावर येणार ‘हे’ मोठे संकट, बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी
Prophecy, Baba Venga, Crisis/ आपल्या भविष्यवाण्यांसाठी ओळखल्या जाणार्या बाबा वेंगाच्या एका भविष्यवाणीने लोकांची चिंता वाढवली आहे. हे भारताबाबतचे भाकीत आहे ज्यात 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे म्हटले आहे. याआधी अनेकवेळा बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली आहे, ज्यामध्ये दोन भविष्यवाणी 2022 शी संबंधित आहेत. बाबा वेंगा यांनी 2022 बद्दल अनेक भाकिते केली … Read more