कपडे काढून रस्त्याच्या कडेला पुरले, अखेर गायिकेच्या खुनाचा झाला उलगडा, वाचून अंगावर येईल काटा
ती आज ३० वर्षांची होणार होती. तिची काही स्वप्ने, काही आकांक्षा होत्या. भविष्याचा काही विचार केला असेल, पण… तिला एका क्रौर्याची शिकार व्हावी लागली. तिच्या आयुष्याची तार काही नराधमांनी कमी केली. तिच्या स्वप्नांना पायदळी तुडवले. नराधमांनी तिला आपल्या जाळ्यात अडकवून महामार्गाच्या कडेला तिची निर्घृण हत्या केली. तिला मारण्यापूर्वी नराधमांनी तिला गुंगीचे औषध पाजून नंतर तिचा … Read more