बांगलादेश दौऱ्यापूर्वी टीम इंडियात मोठे फेरबदल, BCCI ने जाहीर केले 2 नवे संघ

kasoti match

BCCI : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये शेजारील बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया तब्बल 7 वर्षानंतर बांगलादेशला जात आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठीचा संघ भारतीय क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. पण आता स्टार अष्टपैलू रवींद्र … Read more

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ खेळाडू बनणार रोहितचे शस्त्र, इंग्लंडला टाकणार संकटात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला इंग्लंडच्या भूमीवर वनडे मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे. रोहित इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक खेळाडू कर्णधार रोहित … Read more

रोहितने जिंकली चाहत्यांची मनं! चिमुकलीला चेंडू लागताच घेतली तिची भेट, केलं असं काही..

भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND 1st ODI) इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, ६ वर्षांची मुलगी तिच्या पुल शॉटमुळे जखमी झाली. यामुळे काही काळ खेळ थांबला होता. इंग्लंड क्रिकेट संघाच्या फिजिओने नंतर … Read more

प्रियांका चोप्रा-निक जोनस करत आहेत तब्बल ११ मुलांची प्लॅनिंग, स्वत:च खुलासा करत म्हणाले..

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयामुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. त्यांना एकत्र पाहायला चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघेही आई-वडील झाले आहेत, पण हे जोडपे इथेच थांबणार नाही, त्यांचे मुलांबाबत खूप लांब … Read more

रोहितच्या मते ‘हा’ खेळाडू आहे सगळ्यात खतरनाक, म्हणाला, ‘४० मिनीटात मॅचचा नक्शा बदलून टाकतो’

भारतीय क्रिकेट संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली. अवघ्या तीन दिवसांत दोन्ही सामने जिंकून भारताने श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. या मालिकेदरम्यान, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) धमाकेदार फलंदाजी केली आणि त्याला ‘प्लेयर आफ द सीरीज’ म्हणून गौरवण्यात आले.(according-to-rohit-this-player-is-the-most-dangerous) पहिल्या सामन्यात त्याने 96 धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने सर्वात … Read more

या २ खेळाडूंचे करिअर पुर्णपणे झाले उद्ध्वस्त, धोनीच्या कारकिर्दीत होते सगळ्यात मोठे मॅच विनर

ms dhoni

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा एक महान खेळाडू होते, जे स्वतःच्या धुवाधार खेळाने सामन्याचे रूप बदलत असत. महेंद्रसिंग धोनीसाठी या महान खेळाडूंनी विश्वचषकासारख्या स्पर्धेत मॅच विनरची भूमिका बजावली आहे. संघात कर्णधारासोबतच बाकीच्या खेळाडूंचाही मोलाचा वाटा असतो हे आपल्याला विसरून चालणार नाही.(The careers of 2 players were completely ruined) भारतीय क्रिकेट … Read more

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! श्रीलंका सिरीजसाठी BCCI देणार मोठे गिफ्ट, वाचून होईल आनंद

भारतीय संघाला लखनौच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. उर्वरित दोन्ही सामने हिमाचलमधील धर्मशाला येथे खेळवले जातील. श्रीलंका मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे.(BCCI to give ‘this’ good news for Sri Lanka series) भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. पहिला टी-20 … Read more