क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्युज! पुढच्या वर्षीपासून होणार महीलांची आयपीएल; वाचा संपुर्ण डिटेल्स..
शनिवारपासून देशभरात आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होणार असल्यामुळे याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये चांगलीच दिसून येत आहे. अशात सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षापासून बीसीसीआय महिलांच्या आयपीएल सामन्यांचा प्रारंभ करण्याची योजना आखत आहे. शुक्रवारी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर महिलांचे चार प्रदर्शनीय सामने … Read more