आधुनिक सुविधा वापरून ४० गायींचे करतोय संगोपन, दरमहिन्याला लाखो कमावतोय ‘हा’ इंजिनीअर

आजच्या युगात तरुणाई शेतीपासून दूर राहणे पसंत करत आहे. पण, आज आम्ही तुम्हाला एका अभियांत्रिकी पदवीधराबद्दल सांगणार आहोत जो डेअरी फार्मिंग व्यवसाय करून यशाची नवीन गाथा लिहित आहे. ही कथा मूळ केरळमधील मलप्पुरम येथील रहिवासी जमशीरची आहे. जमशीर, 25 वर्षीय बी.टेक पदवीधर आहे. त्याला लहानपणापासूनच शेती आणि पशुवैद्यकीय औषधांमध्ये विशेष रस होता आणि नंतरच्या काळातही … Read more