Bill Gates : कोरोना लशीमुळे तरूणाचा मृत्यू; बिल गेट्स आणि आदर पुनावालांवर कोर्टाची मोठी कारवाई

Bill Gates Adar Poonawalla

Bill Gates : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पुनावाला आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलीप लुणावत नावाच्या एका व्यक्तीने यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. दिलीप लुणावत हे औरंगाबाद येथील रहिवासी … Read more

कॉवेक्सिन घेतल्यानंतर पेनकिलर किंवा पॅरासिटामॉल घेऊ नका, भारत बायोटेकचा लोकांना सतर्कतेचा इशारा

भारत बायोटेकने सांगितले की कोवॅक्सिन घेतल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा पेन किलरचा वापर आवश्यक नाही. एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ‘आम्हाला माहिती मिळाली आहे की काही लसीकरण केंद्रांवर मुलांना कोवॅक्सीनचा डोस दिल्यानंतर 500 मिलीग्राम पॅरासिटामॉलच्या तीन गोळ्या घेण्यास सांगितले जात आहे. आमच्या बाजूने, लस दिल्यानंतर कोणतेही पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक औषध घेण्याची शिफारस केलेली नाही. असे कोणतेही … Read more