शाहिद कपूरचा jersey फ्लॉप झाल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘साऊथचे रिमेक बनवायचे बंद करा’

बॉलिवूड इंडस्ट्रीत साऊथच्या सिनेमांचे रिमेक बनवण्याचा ट्रेंड आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शाहिद कपूरचा(Shahid Kapoor) चित्रपट ‘जर्सी’ हा देखील तेलुगू स्पोर्ट्स ड्रामाचा रिमेक आहे, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांच्या बॉलिवूड रिमेकवर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि या साऊथ चित्रपटांचे रिमेक करण्यापेक्षा हिंदीत डबिंग करणे … Read more