तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय
मुंबई। ‘हम दो हमारे दो’ तसेच ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ या तत्वावर सरकारने अनेक नियम काढले आहेत. वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेरोजगारी टाळण्यासाठी यांसारख्या अनेक योजनांना सरकारने प्राधान्य दिले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना दोनच अपत्यांचा नियम लागू करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना अनेक सवलतीतून वगळण्यात येत आहे. एखाद्या … Read more