Ramdas Kadam Vs Anil Parab : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर गप्प का? रामदास कदमांचा सवाल
Ramdas Kadam Vs Anil Parab : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कदमांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मृतदेहावर दोन दिवस घरीच ठेवण्यास परवानगी दिली, आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचा आरोप कायम आहे. “यावर उद्धव ठाकरे … Read more