Sanjay Raut: कैदी नंबर ८९५९ संजय राऊत जेलमध्ये दिवसभर करतात ‘हे’ काम, समोर आली दिनचर्या

Sanjay Raut

 संजय राऊत (Sanjay Raut): सामना या मुखपत्राचे संपादक शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाली. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. ते अटक होण्याआधी दिवसभर राजकारणात व्यस्त राहत होते. आर्थर रोड तुरुंगातील त्यांची दिनचर्या समोर आली आहे. सामान्य कैद्यांचे जीवन कसे असते हे आपल्याला माहित आहे. पण संजय राऊत … Read more