२४ तासांत ‘ते’ ट्विट डिलीट करा; स्मृती इराणींच्या याचिकेवर दिल्ली कोर्टाने काॅंग्रेस नेत्यांना फटकारले

गोव्यातील अवैध रेस्टॉरंट अँड बार प्रकरणात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेसच्या तीन नेत्यांनी मोठे आरोप केले होते. त्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना या संदर्भातील ट्विट २४ तासात डिलीट करावे. तसेच १८ तारखेला न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला आहे. (Delete ‘that’ tweet within 24 hours; Delhi court reprimands Congress leaders) काँग्रेस … Read more