Congress

BJP Congress Alliance Ambernath : भाजप-काँग्रेस युतीचा पहिला बळी; प्रदेशाध्यक्षांची तातडीने कडक कारवाई सुरू

BJP Congress Alliance Ambernath : अंबरनाथ (Ambernath City Thane) नगरपालिकेत सत्तेसाठी झालेल्या भाजप (Bharatiya Janata Party)-काँग्रेस हातमिळवणीमुळे काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. सर्वाधिक ...

BJP MIM Congress Alliance : काँग्रेस आणि MIM सोबत युती चालणार नाही; दोषी नेत्यांवर कारवाईचा इशारा, देवेंद्र फडणवीस भडकले, नेमकं काय म्हणाले?

BJP MIM Congress Alliance : अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेल्या नव्या गणितांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) सोबत एमआयएम ...

Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर

Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून ...

Amit Deshmukh: “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख करत आमदार अमित देशमुख यांची भाजप आणि राष्ट्रवादीवर खोचक टीका

Amit Deshmukh: लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी अहमदपूरमधील सभेत भाषण करताना एका लोकप्रिय गाण्याच्या ओळींचा उल्लेख करून महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांना ...

Chandrashekhar Bawankule : मी स्टार प्रचारक, खर्चाची फिकीर तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नक्की काय म्हणाले?

Chandrashekhar Bawankule: गडचिरोलीत आयोजित भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आणि झालेल्या सभेदरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अनपेक्षितरीत्या भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे ...

Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत ...

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांचे विधान; “झोपलेल्या पक्षांना विजय मिळत नाही” म्हणत राहुल गांधींवर थेट टीका

Ghulam Nabi Azad : जम्मू–काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ...

Rahul Gandhi : कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात किलोने सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची कुंडली आली बाहेर!

Rahul Gandhi : देशभरातील १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त नोकरशहा (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी अशा एकूण २७२ जणांनी अलीकडेच ...

Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू, मुंबईहून चिखलीला परतताना भीषण अपघात; राजकीय वर्तुळात हळहळ

Congress Satyendra Bhusari: मुंबईहून परतताना धावत्या रेल्वेतून पडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सत्येंद्र भुसारी (Satyendra Bhusari) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कासारा ...

Congress On Delhi Bomb Blast: कुठे गेली छप्पन इंचाची छाती? किमान आता तरी जनाची नाही, मनाची लाज बाळगा..; दिल्ली स्फोटावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Congress On Delhi Bomb Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi City) पुन्हा एकदा भीषण स्फोटाने हादरून गेली. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 ...

12328 Next