Suresh Kalmadi : राष्ट्रकूल घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींची निर्दोष मुक्तता; राजकीय अस्तित्व संपल्यानंतर आला निर्णय
Suresh Kalmadi : 2010 साली दिल्ली येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि स्पर्धा आयोजन समितीचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी(Suresh Kalmadi) यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) अखेर क्लीनचिट मिळाली आहे. तब्बल 15 वर्षांनी दिल्लीतील विशेष न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत प्रकरणावर पडदा टाकला. या निर्णयामुळे पुण्यात कलमाडी समर्थकांनी … Read more