बावरे प्रेम हे! मुलीने केलं बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत लग्न, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक
एका मुलीने तिची भावनिक प्रेमकहाणी शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिच्या मृत्यूनंतरही तिने तिच्या प्रियकराशी लग्न केले. मुलीचा प्रियकर कॉमन व्हेरिएबल इम्युनोडेफिशियन्सी (CVID) या आजाराने ग्रस्त होता, त्यामुळे त्याच्या फुफ्फुसांना इजा झाली होती. वृत्तानुसार, क्लिओधना कॉसग्रोव्ह असे या मुलीचे नाव आहे. ती आणि मार्क आमोस रिलेशनशिपमध्ये होते. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, … Read more