Archana Puran : मी अक्षरक्ष: तडफडते आहे, फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, अर्चना पूरण सिंगने व्यक्त केलं मनातील दुख

Archana Puran Singh

Archana Puran : अर्चना पूरण सिंग हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. अर्चनाने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्तम काम केले आहे. द कपिल शर्मा शोमधून अर्चनाला विशेष लोकप्रियता मिळाली. पण तरीही अर्चना पूरण सिंगला वाटतं की तिला तिच्या करिअरमध्ये फारश्या संधी मिळाल्या नाहीत.(Archana Puran Singh, Actress, Comedy) अर्चना पूरण सिंग अभिनेत्री … Read more

Raju Shrivastav: अनोळखी व्यक्ती ICU मध्ये घुसल्यानंतर राजू श्रीवास्तवांच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

raju shriwastav

राजू श्रीवास्तव(Raju Shrivastav): प्रसिद्ध व लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टला वर्क आऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून त्यांचावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सगळीकडून त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्यांच्या आरोग्याबाबद्दल दररोज काही ना काही माहिती समोर येत आहे. राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना शुद्धीवर येण्यासाठी दोन आठवड्यापेक्षा … Read more

‘तुझा मोठा भाऊ समजून माफ कर’, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडने लिहिले भन्नाट लेटर

प्रेम खूप निर्मळ असतं. पण काही वेळा अनेकांचा प्रेमात विश्वासघात होतो. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत झाला आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला एक ब्रेकअप लेटर लिहिले आहे. हे ब्रेकअप लेटर सध्या सोशल मीडियावर(Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या ब्रेकअप लेटरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(After a breakup with his girlfriend, his boyfriend wrote … Read more

सासूचे निधन झाले तरी १५ मिनीटं खिदळत होती ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, वाचून तुम्हीही व्हाल अवाक

शेखर सुमन आणि अर्चना पूरण सिंग यांचा नवा शो ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ सुरू झाला आहे. सोनीवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये दोघेही जजच्या भूमिकेत दिसत आहेत. शोदरम्यान शेखर सुमन म्हणाले की, अर्चना पूरण सिंगचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले जावे. ती लोकांना खूप हसवत राहते. त्यावर अभिनेत्रीला एक जुना किस्सा आठवला. त्या म्हणाली की, आपल्याला नेहमी हसत … Read more

कपिल शर्मा शोच्या जागेवर ‘या’ शोचं पुनरागमन, याच शोमधून कपिल अन् बाकी कलाकार झाले फेमस

अनेक वर्षांनंतर कॉमेडी चॅम्पियन्सच्या शोधात असलेला शो टीव्हीच्या दुनियेत पुनरागमन करत आहे. या टॅलेंट रिअॅलिटी शोमधून कपिल शर्मा, भारती सिंग, सुनील पाल, एहसान कुरेशी असे अनेक विनोदी कलाकार प्रसिद्ध झाले आहेत. सोनी वाहिनीवरील कपिल शर्माच्या शोच्या जागी ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ हा नवीन शो आता येत आहे, जो ११ जूनपासून दर शनिवारी रात्री ८:३० वाजता सुरू … Read more

OTT वर आहेत ‘या’ पाच सगळ्यात बोल्ड फिल्म्स, चुकूनही कोणासमोर पाहण्याची करू नका चूक

बॉलीवूडमध्ये नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळा कंटेंट पाहायला मिळतो. प्रेम, रोमान्स, क्राइम, सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, कॉमेडी यांनी भरलेले अनेक चित्रपट लोकांना आवडतात. पण या चित्रपटांव्यतिरिक्त असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात एडल्ट कंटेंट आणि बोल्ड सीन्स आहेत. OTT वर उपस्थित असलेल्या अशाच पाच बोल्ड चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.(Bollywood, Adult Content, Bold Scenes, OTT Platform) जिस्म २ या यादीत … Read more

कॉमेडी आणि ससपेन्सने भरलेला असणार शेवटचा आठवडा, रिलीज होणार ‘हे’ चित्रपट आणि सिरीज

नवीन आठवडा सुरू झाल्यामुळे चाहते आठवडाभर मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पूर्वी, जेव्हा लोकांसाठी OTT प्लॅटफॉर्मसारखा पर्याय नव्हता, तेव्हा चाहत्यांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती. परंतु डिजिटल प्लॅटफॉर्मच्या उपलब्धतेमुळे दर्शकांना केवळ मनोरंजनच नाही तर ते कधीही, कुठेही पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.(last-week-will-be-full-of-comedy-and-suspense) संपूर्ण एप्रिल महिन्यात अनेक चित्रपट … Read more

‘माझा बाबा ढेकून’, दत्तूच्या निबंधाने बाईही हादरल्या, पहा हास्यजत्रेच्या उद्याच्या एपिसोडची झलक

hasyjatra

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सर्वच कलाकार गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा उद्याचा भाग सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आला आहे. या भागात दत्तूने एक निबंध लिहला आहे. या निबंधावर बाईनी प्रतिक्रिया देत दत्तूचा निबंध सर्वांना वाचून दाखवला आहे. बाईंनी दत्तुला माझा आवडता प्राणी याविषयावर निबंध लिहायला लावला होता. यावर दत्तुने … Read more