रेटिंगमध्ये कांताराने KGF 2 लाही टाकले मागे, दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी
पॅन इंडिया चित्रपट कांतारा (Kantara) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कांताराने उत्तम आशयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कन्नड भाषेतील पहिल्या रिलीजवर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, दक्षिण सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून चांगली कामगिरी करत आहे.Kantara, Rishabh Shetty, Box Office, Collection,KGF महत्वाची गोष्ट म्हणजे … Read more