अखेर प्रतीक्षा संपली! मारूतीची स्विफ्ट डिझायर आली सिएनजी व्हेरीयंटमध्ये; किंमत आहे फक्त…
बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसोबत सीएनजी वाहनांची ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार ग्राहकांची मागणी बघता वाहनांचा पुरवठा देखील वाढविण्यात आला आहे. अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी सीएनजी वाहनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सीएनजी वाहनांचे वेगवेगळे मॉडेल दररोज बाजारात आणले जातात. नुकतेच ह्युंदाई आणि मारुती सुझुकीसोबत टाटा मोटर्सने सीएनजी वाहनांमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी … Read more