मासे खाणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी! माशांमध्ये सापडले प्लास्टिक; काळजी घ्या नाहीतर होतील ‘हे’ आजार
ही बातमी आहे मासे खव्वयांना सावध करणारी. आपण सगळेजण अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या माशांमुळे तुम्हाला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. मासे बऱ्याच लोकांना खायला आवडतात. माशांच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी येते.(This news is for you fish eaters) आपण ऐकत आलो आहोत की, मासे खाणे हे आरोग्यासाठी … Read more