डोळ्यांवर चष्मा, पांढरी दाढी, ५७ व्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण; सचिनच्या आधीपासून खेळतोय वन-डे
मित्रांनो, या धावत्या जगात क्रिकेट खेळण्याचे वय किती असेल. तुम्ही ४०-५० वर्षे म्हणाल, मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, T२० क्रिकेटमध्ये एका खेळाडूने वयाच्या ५७ व्या वर्षी पदार्पण केले आहे. तुमच्याप्रमाणे आम्हालाही हे ऐकून धक्काच बसला होता, पण ते खरे आहे. जिब्राल्टरचा क्रिस्चियन रोक्का नावाचा खेळाडू, ज्याने वयाच्या ५७ वर्षे ६६ दिवसांनी टी-२० मध्ये पदार्पण … Read more