फॉर्ममध्ये नसतानाही हिटमॅनची जादू कायम, इंग्लंडविरुद्ध सामना जिंकत केला ‘हा’ दमदार विक्रम
भारताने इंग्लंडविरुद्ध (IND vs NEG) टी-२० मालिकेची सुरुवात केली. रोहित शर्माच्या संघाने रोझ बाउलमध्ये खेळलेला सामना ५० धावांनी जिंकला. हार्दिक पांड्या भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने बॅट आणि बॉलने चमत्कार करून संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग १३वा T२०I विजय आहे. … Read more