Chnadrkant पाटील

चंद्रकांत पाटलांवर दुःखाचा डोंगर; मेहनतीने जगायला शिकवणारी माऊली गेली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे काल कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर ...