भारतात आणलेल्या परदेशी चित्त्यांना ‘या’ भयंकर गोष्टींपासून धोका, तज्ञांनी व्यक्त केली चिंता

आफ्रिकन देश नामिबियातून(Namibia) विमानात आणलेले आठ चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्ता सामान्यत: मानवांवर हल्ला करत नाही आणि मानवांपासून दूर राहणे पसंत करतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. मांसाहारी प्राणी एकमेकांना शत्रू मानतात आणि अशा परिस्थितीत हे आठ चित्तेही धोक्यात राहतील. होय, … Read more