अक्षय कुमारसोबत काम का करत नाही? शाहरूख म्हणाला, मी जेव्हा झोपायला जातो तेव्हा तो..
बॉलीवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान आणि ‘बॉलीवूड के खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारची जोडी ११९७ साली ‘दिल तो पागल है’ चित्रपटात पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर दोघांची जोडी एकत्र दिसली नाही. मात्र, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहायचे आहे.(Akshay Kumar, Shahrukh Khan, Chitrapat, Dil To Paagal Hai,) पण कदाचित चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते … Read more