‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक..’; केतकी चितळेची शरद पवारांविषयी अत्यंत विकृत पोस्ट

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत येत असते. सोशल मीडियावर ती अनेक वादग्रस्त पोस्ट किंवा व्हिडीओ टाकत असते. सध्या ती अशाच तिच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने यावेळी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, … Read more