china
भारत घडवणार मोबाईल क्रांती; चीनी-व्हिएतनाम नाही, आता भारताने बनवलेले मोबाईल वापरणार लोकं
चीन (China) आणि व्हिएतनाम (Vietnam) हे स्मार्टफोन उत्पादनाचे केंद्र मानले जातात परंतु ही परिस्थिती आता बदलणार आहे. याचे कारण म्हणजे भारताने स्मार्टफोनच्या (Smartphone) निर्यातीत ...
भारताची साथ सोडणं पडलं महागात, चीनच्या सापळ्यात अडकून श्रीलंकेची झाली वाईट अवस्था
सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमध्ये साखर(Sugar) २०० रुपये किलो, तांदूळ ५०० ...
पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना, ‘या’ देशात पुन्हा लॉकडाऊनचे सावट, दिवसाला सापडतायत हजारो रुग्ण
चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी, ...
धक्कादायक! रशियाने जाहीर केली शत्रू देशांची लिस्ट, युक्रेनसह ‘या’ ३१ देशांचा आहे समावेश
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. असे असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या शत्रू देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन ...
जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली सेना कोणत्या देशाकडे आहे? वाचून आश्चर्य वाटेल
सध्या रशिया(Russsia) आणि युक्रेन(Ukren) या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्याने ...
भारताची चिंता वाढली, चीनने बनवला बर्फावर धावणारा रोबोट, करतो आश्चर्यकारक कारनामे
चीनने आता स्नो स्कीइंग रोबोट (Robot) बनवून जगाला चकित केले आहे. चीनमधील शेनयांग येथील एका व्हिडिओमध्ये हा रोबोट सर्पिल मार्गावर वेगाने धावत असल्याचे दिसत ...
चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर
ब्रिटनची गुप्तचर संस्था MI5 ने एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा ब्रिटनच्या एका खासदाराशी संबंधित आहे. पण यामुळे भारत सरकारचाही त्रास वाढू शकतो. ...
प्लांट चीनमध्ये आणि सवलती भारताकडून मागणाऱ्या टेस्लाला मोदी सरकारने शिकवलाय धडा
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात कारनिर्मितीचा प्लांट उभारणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतातील लोक देखील केंद्र सरकारकडे याबद्दल विचारणा करू ...
शौर्याची भाषा करणारे गप्प का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का? प्रसिद्ध गायकाची मोदींवर टीका
गलवान खोऱ्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चीनी सैनिक गलवानच्या खोऱ्यात चीनी ध्वज फडकावताना दिसून येत आहेत. या ...














