प्रेमात अडथळा ठरत होते वडील, मुलीने हिऱ्याची अंगठी देऊन दिली हत्येची सुपारी, वाचून हादराल

जमशेदपूरला लागून असलेल्या आदित्यपूर पोलीस स्टेशन परिसरातील हरिओम नगर येथे राहणारा माजी आमदार अरविंद सिंह यांचा मेहुणा कन्हैया सिंग याची हत्या त्यांची मुलगी अपर्णा सिंहने केली होती. प्रेमात अडथळा ठरलेल्या वडिलांना दूर करण्यासाठी अपर्णाने तिची हिऱ्याची अंगठी खुनाच्या सुपारीत दिली होती. पोलिसांनी अपर्णा सिंग, तिचा प्रियकर राजवीर सिंग आणि शूटर निखिल गुप्ता तसेच सेराईकेला-खरसावन जिल्हा … Read more