आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही, वाचा संपूर्ण प्रकरण…
छत्तीसगडमधील (Chhattisgarh News) सरगुजा जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पोटच्या गोळ्यानेच जन्मदात्या आई – वडिलांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. खुद्द आरोपी मुलानेच पोलिसांना याबाबत कबुली दिली. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. तर जाणून घेऊया.. मुलाने एवढं टोकाच पाऊल उचण्यामागच नेमकं कारण काय? ही घटना आहे छत्तीसगडमधील (Chhattisgarh … Read more