Chhattisgarh : कार्यक्रमावरुन परतताना ट्रेलरने दिली धडक, ६ महिन्यांच्या बाळासह 13 लोक जागीच ठार, अनेक जखमी

Chhattisgarh : छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळील सारागाव परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. *चौथिया छठी* या पारंपरिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या गावकऱ्यांच्या माझदा गाडीला ट्रेलरने दिलेल्या जबर धडकेत तब्बल *१३ जणांचा मृत्यू झाला, तर **५० हून अधिक जण गंभीर जखमी* झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच हलकल्लोळ माजला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती … Read more

दिवाळीची सुट्टी अन् पगार देत नव्हता मालक, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकालासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

diwali

two worker kill their owner | छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून मंगळवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायपूरमधील मॅगी पॉइंट रेस्टॉरंट ऑपरेटरची हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, हत्या तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली आहे. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी सांगितले की, ४५ वर्षीय अजय गोस्वामी महाराजा … Read more

Beautiful Hideouts : भारतातील ‘ती’ ७ सुंदर ठिकाणे जिथे गेल्यानंतर विदेशात गेल्याची येईल फिलींग, पहा मोहक फोटो

Khajjiar, Himachal Pradesh,

Beautiful Hideouts : पांढऱ्या बर्फाच्छादित टेकड्यांचा विचार केला तर स्वित्झर्लंड आपल्या मनात प्रथम येतो. पण भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले खज्जियार हे देखील मिनी स्वित्झर्लंड मानले जाते. मिनी स्वित्झर्लंडमध्ये बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे, तलाव आणि हिरवीगार दऱ्या तुम्हाला भुरळ घालतात. खज्जियारला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे.(Khajjiar, Himachal Pradesh, Alleppey, Kerala, Auli, Uttarakhand, Nainital, … Read more

Chicken Price: ऐन श्रावणात चिकन ५० टक्क्यांनी स्वस्त, तर अंड्याचे 35 टक्क्यांनी भावही घसरले, वाचा किंमत

Chicken -Price,

चिकनची किंमत(Chicken Price): गेल्या काही दिवसात विविध राज्यांमध्ये चिकनच्या दरात २५ ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये चिकनच्या दरात सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. महाराष्ट्रात कोंबडीचा शेतमालाचा दर ११५ रुपये किलोवरून ६० रुपये किलोवर आला आहे. त्याच वेळी, झारखंडमध्ये त्याची किंमत ५० रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आली आहे.(Shravan, Chicken Price, Maharashtra, … Read more

गरिबीत गेले बालपण, सिग्नलवर विकले साबण, मग डॉक्टर बनून ३७ हजार मुलांची केली फ्री शस्त्रक्रिया

डॉ. सुबोध कुमार सिंग (Dr Subodh Kumar Singh) हे १३ वर्षांचे असताना त्यांचे वडील ज्ञान सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तेव्हापासून सुबोधचे आयुष्य संघर्षमय झाले होते. घर चालवण्यासाठी त्याने रस्त्यावर सामान विकले आणि कधी कधी दुकानात छोटी-मोठी नोकरीही केली. परिस्थिती इतकी बिकट होती की घर चालवण्यासाठी त्याच्या भावांना शिक्षण सोडावे लागले. … Read more

शुभ मुहूर्त नाहीये म्हणत तब्ब्ल ११ वर्षे पत्नी राहिली पतीपासून दूर; शेवटी कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

भारतात घराची पूजा करणे, एखादी नवीन वस्तू घरात आणणे, लग्न करणे या सर्व गोष्टी शुभमुहूर्त पाहून केल्या जातात. शुभमुहूर्त पाहून सर्व गोष्टी केल्यास चांगले मानले जाते. मात्र, जर कोणी पत्नी शुभमुहूर्ताचे कारण देत लग्न झाल्यानंतर सासरी जायला तयार नसेल तर तुम्ही काय म्हणाल? अशीच एक घटना घडली असून, पत्नीने शुभमुहूर्ताचे कारण देत ११ वर्षांपासून सासरी … Read more