“खोटे स्टॅम्प पेपर छापून अन् रेशनचे तांदूळ ढापून करोडो मिळत असेल तर पोलिसांकडून खंडणी कशाला घेईल?”

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया होताना दिसून येत आहे. तसेच १०० कोटी वसूली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. पण असे असले तरी सत्ताधारी पक्षातील नेते त्यांची पाठराखन करताना दिसून येत आहे. (atul bhatkhalkar criticize chhagan bhujbal) अशातच मंत्री छगन भुजबळ यांनीही अनिल देशमुखांची पाठराखन केली होती. … Read more