हॅलो मी रतन टाटा बोलतोय! एका फोनने बदललं पुण्यातील दोन तरुणांचं आयुष्य, वाचून तुम्हीही कराल कौतुक

आपल्या स्वप्नांचा वेध घेणाऱ्या, उद्योग क्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांचे स्वप्न असते की, एकदा तरी रतन टाटा त्यांचे मार्गदर्शन लाभावे अथवा त्यांची भेट व्हावी. हेच स्वप्न पुण्यातील न्यू स्टार्टअप करणाऱ्या २ व्यक्तींचे पूर्ण झाले. ही भन्नाट स्टोरी आपण जाणून घेऊया. (Hello, I am Ratan Tata! One phone changed the life of two youths in Pune) पुण्यातील मोबाईल … Read more