हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कन्नड अभिनेता आणि कार्यकर्ता चेतन कुमार (Chetan Kumar) याला कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथून अटक केली. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात चेतनवर आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे. अभिनेता चेतनविरुद्ध आयपीसीच्या 505 (2) आणि 504 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.(Actor raises questions only on judges) वास्तविक, चेतन … Read more