FIDE Women’s World Cup Champion 2025 News : महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकत घडवला इतिहास

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : जॉर्जियामधील (Georgia) बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 (Women’s Chess World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं पान जोडलं. नागपूरच्या (Nagpur) या 19 वर्षांच्या खेळाडूने अनुभवी कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला … Read more

Viral video: …अन् चेस खेळताना रोबोटने तोडली चिमुकल्याची बोटं, व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Viral video | दोन आठवड्यांपूर्वी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बुध्दिबळाची स्पर्धा सुरु होती. बदलत्या काळानुसार आता यंत्राशीसुद्धा गेम खेळता येऊ शकतो. त्यामुळे ही स्पर्धा रोबोटशी खेळायची होती. ७ वर्षीय मुलगा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धा सुरु असताना रोबोट आपला डाव खेळला. लगेच मुलाने हालचाल केली व सोंगटीला हात लावला. त्याच क्षणी रोबोटने मुलाचे बोट धरून … Read more