सरल वास्तुचे संस्थापक चंद्रशेखर गुरूंजीच्या हत्येचे फुटेज आले समोर, धक्कादायक माहिती उघड
‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर अंगडी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण कर्नाटक हादरले. चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती त्यांच्या पाया पडून मग अचानक त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत.(Footage of the assassination of Saral Vastu founder Chandrasekhar Guruji came to light) प्रेसिडेंट हॉटेलच्याजवळ गुरुजींवर आरोपींनी … Read more