कौतुकास्पद! या शिक्षकाच्या पुढाकाराने वाचले 3 लाख प्लेट जेवण, 350 मुलांच्या पोटाचा प्रश्न मिटला

2016 मध्ये, पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणारे शिक्षक चंद्रशेखर कुंडू(Chandrasekhar Kundu) यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली अन्नाच्या नासाडीबाबत माहिती मागितली. उत्तर आले, “भारतात दरवर्षी 22,000 मेट्रिक टन अन्नधान्य वाया जाते.” हे अन्न वाचवले तर 1 कोटीहून अधिक लोकसंख्येचे पोट भरू शकते.(this-teachers-initiative-saved-3-lakh-plate-meals-and-solved-350-children-problem) चंद्रशेखर यांना आरटीआय दाखल करण्याची कल्पना कशी सुचली? याबाबत विचारले असता ते म्हणतात, … Read more