जनगणमन… राष्ट्रगीताचे शब्द कानावर पडताना माजी सैनिकाने घेतला शेवटचा श्वास; ६२ च्या युद्धात होता सहभाग
देश सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या माजी सैनिकाचा राष्ट्रगीत सुरू असतानाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील सातपूर भागात घडल्याचं समोर येत आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (ex serviceman Died of a heart attack) मौल्या हॉल पाठीमागचा संदीप नगर भागात ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. … Read more