शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना सहा लोकांनी केली चप्पलने मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. असे असताना आता पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात काही मुलींना शॉर्ट कपडे घातल्यामुळे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. (people beat girls because of short dress) शॉर्ट कपडे घातल्यामुळे काही लोकांनी तरुणींना मारहाण केली … Read more